{
  "village_code": "272500120315120000",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:21:01Z",
  "surveys": [
    "207/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमौजे शिंदेवाडी येथील खातेदार मे अशिष ऑटो पार्टस प्रा.लि तर्फे,रामदास हरिभाऊ पन्हाळे यांनी अर्ज दिला कि मौजे शिंदेवाडी येथील गट न. 207/2 मध्ये खाते क्र 381 मध्ये मे मे अशिष ऑटो पार्टस प्रा.लि तर्फे भागीदार विजय तात्याबा करडिले मध्ये सदर भागीदार संस्थेमधून विजय तात्याबा करडिले हे स्वच्छने निवृत्त झाले असून त्यांचे जागी नवीन भागीदार रामदास हरिभाऊ पन्हाळे हे नवीन भागीदार झाले आहे .भागीदारी दुरुस्ती प्रतिज्ञापत्र दिनांक 04/१०/२०२४ चे तसेच भारतीय भागीदारी अधिनियम १९३२ च्या नियमानुसार दि 28/08/2015 रोजी अर्ज क्रमांक U34300MH1992PTC066393 व पावती क्रमांक C62519871 अन्वये दुरुस्ती विजय तात्याबा करडिले यांचे नाव कमी करून रामदास हरिभाऊ पन्हाळे याचे नाव भागीदार म्हणून दाखल केले असे व संबंधित कागदपत्रे गावदप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "सतीश शिवाजी काशीद"
}
