{
  "village_code": "272500120315120000",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:33:44Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/298/२०२४\nआदेश दिनांक : 11/06/2026\nमा उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/298/२०२४ आदेश दिनांक : 11/06/2026 नुसार मौजे शिंदेवाडी येथील फेरफार क्रमांक १२७० हा फक्त गट नंबर 263 पुरता मंजूर करणेत येत आहे असा आदेश प्राप्त झाला असून फेरफार क्रमांक १२७० नुसार खरेदी देणार गणेश प्रल्हाद गाडे व राजेंद्र प्रल्हाद गाडे यांनी त्यांच्या अविभक्त हिस्साचे संपूर्ण क्षेत्र ०.०२५ आर हे ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे यांना खरेदी दिले असे .\nमा उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/298/२०२४ आदेश दिनांक : 11/06/2026 नुसार नोंद केली असे .",
  "talathi": "सतीश शिवाजी काशीद"
}
