{
  "village_code": "272500120315160000",
  "village_name": "कुसगांव",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2825,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:50:40Z",
  "surveys": [
    "148",
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र.आर.टी.एस./२/अपिल / ८२२/२०२४\nआदेश दिनांक : 02/06/2025\nअप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./२/अपिल / ८२२/२०२४ दिनांक २/६/२०२५ नुसार उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ अपिल /३८४/२०२३ दिनांक १९/७/२०२४ निर्णय कायम करणेत येत आहे .उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेशान्वये तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ एसआर/१५५/२८/२०२३ दिनांक ३१/१०/२०२३ रोजीचा आदेश रद्द करणेत येत आहे. सदरचा तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ एसआर/१५५/२८/२०२३ आदेशान्वये गजानन( तत्कालीन नाव ) उर्फ शिवाजी नारायण कोंडे व इतर यांच्या सामायिक खात्यामध्ये आशालता नारायण कोंडे यांचे नाव दाखल केले होते परंतु अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील उपरोक्त आदेश व उपविभागीय अधिकारी भोर यांचे आदेशान्वये सदर नाव कमी करण्यात येत आहे संबंधित आदेश व कागदपत्रे गावदप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "रविराज प्रभाकर मैंद"
}
