{
  "village_code": "272500120315170000",
  "village_name": "खोपी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:53:30Z",
  "surveys": [
    "393/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/ कावी/५७९/२०२६\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा. तहसिलदारसो भोर यांचेकडील आदेश क्र. हनो/ कावी/५७९/२०२६ दिनांक १०/०९/२०२६ अन्वये मौजे खोपी येथील गट नं. १३९३/२ मधील ७/१२ च्या भोगवटदार सदरी असणारे नंदकुमार शंकर खुडे ऐवजी नंदकुमार चंदर खुडे अशी दुरुस्ती केली. आदेशने नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अशोक यशवंत शिंदे"
}
