{
  "village_code": "272500120315180000",
  "village_name": "शिवरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3401,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:01Z",
  "surveys": [
    "101",
    "102",
    "107",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस / एसआर/१५५/२७९/२०२५\nआदेश दिनांक : 11/02/2026\nमा. तहसिलदारसो भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / एसआर/१५५/२७९/२०२५ दिनांक ११/०२/२०२६ अन्वये मौजे शिवरे येथील मधील गट नं. १०१, १०७, ४०, १०२ च्या ७/१२ वरील भोगवटदार सदरी असणारे कमल राजेंद्र कारेकर या नाव ऐवजी रेखा राजेंद्र कारेकर अशी दुरुस्ती केली. आदेशने नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अशोक यशवंत शिंदे"
}
