{
  "village_code": "272500120315190000",
  "village_name": "वर्वे खुर्द",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:17:18Z",
  "surveys": [
    "780",
    "781",
    "784",
    "790"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दामोदर गेनबा भोरडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दामु गेनु भोरडे ऐवजी दामोदर गेनबा भोरडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भोर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि/१३८४/२०२६ दि. ६/१०/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- पीसीई/०६८/२०१३-१५ (P-२५११६५९६) अन्वये दामु गेनु भोरडे ऐवजी दामोदर गेनबा भोरडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश रामदास माने"
}
