{
  "village_code": "272500120315220000",
  "village_name": "कांजळे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2322,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:13:12Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- पुष्पा राजेंद्र जगताप , सोमनाथ भिमराव जाधव यांचे गट क्रमांक187 खाता क्रमांक 1284 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 . 28.82 हे. आर चौ. मी. ( पो. ख. सह ) हे त्यांनी\nलिहुन घेणार:- नरेंद्र तुळशीराम महाजन ,संगीता नरेंद्र महाजन (खाता क्रमांक :-1310) क्षेत्र 00 . 28.82 हे. आर चौ. मी. ( पो. ख. सह )\nमान्यता देणार- श्रीमती जयश्री भिमराव जाधव , श्री.शुभम राजेंद्र जगताप , कु. श्रावणी सोमनाथ जाधव , सौ. गीता सोमनाथ जाधव , श्री. ऋषिकेश राजेंद्र जगताप , श्री. बाळकृष्ण भिमराव जाधव\nयांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8873 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अशोक यशवंत शिंदे"
}
