{
  "village_code": "272500120315260000",
  "village_name": "साळवडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2025-05-26",
  "objection_until": "2025-06-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:24:25Z",
  "surveys": [
    "11",
    "229",
    "266",
    "274",
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/05/2025# फेरफाराचा दिनांक:- 26/05/2025श्री.कौस्तुभ दत्तात्रय कामठे, यांनी अर्ज दिला की त्यांची आत्या कै. उषा दामोदर तांबट हया दिनांक 19/05/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्रानुसार आपल्या मालकीच्या मौजे साळवडे येथील गट क्रमांक ११,२२९,२६६,२७४,३ या मिळकती मधील त्यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र त्यांचा भाचा श्री.कौस्तुभ दत्तात्रय कामठे यांना हस्तांतरीत केले आहे.\nमा.दुय्यम निंबधक सो, भोर जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1400 दिनांक 10/04/2019 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चैताली अमोल जाधव"
}
