{
  "village_code": "272500120315270000",
  "village_name": "केळवडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9789,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:32Z",
  "surveys": [
    "605"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा - नसरापुर तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. प्रविण के. पिसाळ\nगहाणखत लिहुन देणार : देवदत्त रघुनाथ कोंडे रा. केळवडे यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8604-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवदत्त रघुनाथ कोंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमा. दे. रिना देवदत्त कोंडे (खाता क्रमांक :- 10698) ,",
  "talathi": "चैताली अमोल जाधव"
}
