{
  "village_code": "272500120315360000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:55:29Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा. तहसिलदार भोर यांचे आदेश आरटीएस/ एसआर/155/329/2025 दिनांक 10/06/2026 सदर आदेशानुसार गट क्रमांक 175 ची भूधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 करण्याचे तसेच सदर गटाच्या इतर अधिकारातील \"नवीन अविभाज्य शर्तीवर क्षेत्र 0.40 आर\" शेरा कमी करण्याचे आदेश प्राप्त झाले. सदर आदेशानुसार नोंद घेतली असे. आदेशाची प्रत संचिका दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रमेश ढोरे"
}
