{
  "village_code": "272500120315370000",
  "village_name": "कोळवडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 789,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:52:23Z",
  "surveys": [
    "160",
    "161",
    "162",
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अर्चना शाहू शिंदे रा. कोळवडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 27235-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 939200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160, 161, 162, 164 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना शाहू शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 939200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रमेश ढोरे"
}
