{
  "village_code": "272500120315500000",
  "village_name": "मोहरी खुर्द",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 876,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:13:33Z",
  "surveys": [
    "140",
    "152",
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर्ता नागरी सहकारी पत संस्था मर्या\nगहाणखत लिहुन देणार : रोहिदास साधू पांगारकर रा. मोहरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8196-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140, 152, 32 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास साधू पांगारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हिमानी भास्कर चोपडे"
}
