{
  "village_code": "272500120315550000",
  "village_name": "धांगवडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2880,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:58:33Z",
  "surveys": [
    "124/2",
    "125/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसंन्ड बॅक लि तर्फे रोहन रामदास कोळेकर\nगहाणखत लिहुन देणार : मनोज रतिलाल दुगड रा. धांगवडी यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 7804-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2, 125/1 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज रतिलाल दुगड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरतीलाल मिश्रीलाल दुगड मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1351) ,\nमे नमो अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा लि. तर्फे कीर्ती मनोज दुगड कर्जदार (खाता क्रमांक :- 1351) ,\nरतीलाल मिश्रीलाल दुगड लिहून देणार (खाता क्रमांक :- 1355) ,\nमे नमो अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा लि. तर्फे कीर्ती मनोज दुगड कर्जदार (खाता क्रमांक :- 1355) ,",
  "talathi": "परमेश्वर अंगदराव जाधव"
}
