{
  "village_code": "272500120315570000",
  "village_name": "मोरवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:41:36Z",
  "surveys": [
    "106",
    "33",
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nगहाणखत लिहून घेणार: महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड शाखा शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा तर्फे सचिन रघुनाथ काकडे\nगहाणखत लिहून देणार: अनिल श्रीरंग राऊत,इंदूबाई श्रीरंग राऊत,रेखा दत्तात्रय साळुंके यांनी दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 8295-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेऊन मौजे मोरवाडी येथील जमिन गट नंबर 106,33,67 वर बोजा दाखल करणेबाबत दस्तानुसार 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 25,00,000 /- चा बोजा दाखल केला.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार वंदना लक्ष्मण गोगावले (खाता क्रमांक :- 3),\nकर्जदार ओम अनिल राऊत",
  "talathi": "ओंकार धनराज गिरी"
}
