{
  "village_code": "272500120315570000",
  "village_name": "मोरवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:41:36Z",
  "surveys": [
    "396/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nसाहिल अशोक जैन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.धीरज धोंडिराम चव्हाण रा. मोरवाडी(खाता क्रमांक 827) यांचे गट/सर्व्हे क्रमांक396/1,लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवकी भास्कर जोगदंड च्या तर्फे दस्‍तऐवज प्रवेशासाठी कु.मु. धिरज भासकर जोगदंड, आदित्य अनिल साळुंखे (खाता क्रमांक :-1088) गट/सर्व्हे क्रमांक 396/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निबंधक हवेली 19, जि.पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14456 दिनांक 23/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ओंकार धनराज गिरी"
}
