{
  "village_code": "272500120315570000",
  "village_name": "मोरवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:23:00Z",
  "surveys": [
    "107",
    "71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026\nलिहून घेणार : साधना सहकारी बँक लि.हडपसर पुणे शाखा, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा\nलिहुन देणार : शिवाजी साहेबराव राऊत यांनी मौजे मोरवाडी ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 107, 71 वर दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 9080 - 2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000 /- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत व व्यवस्थापक, साधना सहकारी बँक लि.हडपसर पुणे शाखा, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा यांचेकडील पत्र जावक क्रमांक 137/2/26.27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 20,00,000 /- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "ओंकार धनराज गिरी"
}
