{
  "village_code": "272500120315590000",
  "village_name": "सारोळे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:23:58Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026\nलिहून घेणार : मे.मल्हार स्टोन क्रशर तर्फे भागीदार श्री.शिवराज पोपट गाडे\nलिहून देणार : संभाजी दादु धाडवे यांनी मौजे सारोळे ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 367, लागवडी योग्य क्षेत्र 0 हे.66 आर.व पोटखराब क्षेत्र 0 हे.04 आर. हे दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) जि.पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 26382 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 65,000 /- घेऊन दिनांक 01/01/2026 पासून 15 वर्षे कालावधी साठी मे.मल्हार स्टोन क्रशर तर्फे भागीदार श्री.शिवराज पोपट गाडे यांना भाडेपट्ट्याने दिले.\nसंमती देणार: अनुराधा रजनीकांत धाडवे, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओंकार धनराज गिरी"
}
