{
  "village_code": "272500120315590000",
  "village_name": "सारोळे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:23:58Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार:छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु. ता.कोरेगाव जि.सातारा शाखा सारोळे ता.भोर जि.पुणे तर्फे किरण लालदास खंडागळे\nलिहून घेणार:जायदा शमशोद्दीन मुलाणी,सद्दाम शमशोद्दीन मुलाणी,विवेक मोहन पवार\nमौजे सारोळे ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 29 वरील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु. ता.कोरेगाव जि.सातारा शाखा सारोळे ता.भोर जि.पुणे यांचेकडून दिनांक 06/06/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रूपये 2,00,000 /- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7442-2026 दिनांक 10/09/2026 व पतसंस्था यांचेकडील पत्र (जावक क्रमांक 112/2026-27 दिनांक 01 ऑक्टोबर 2026)दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओंकार धनराज गिरी"
}
