{
  "village_code": "272500120315600000",
  "village_name": "सावरदरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1409,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:35:56Z",
  "surveys": [
    "229/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बॅंक लिमिटेड शाखा शिरवळ तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. विराज सुनिल तांबे\nगहाणखत लिहुन देणार : राहुल निवृत्ती साळुंके ,सागर निवृत्ती साळुंके रा. सावरदरे यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 9134-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल निवृत्ती साळुंके ,सागर निवृत्ती साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमंत भिमगोंडा पाटील"
}
