{
  "village_code": "272500120315630000",
  "village_name": "टापरेवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:55:57Z",
  "surveys": [
    "494",
    "497",
    "511"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nदस्त प्रकार - बोजा कमी करणे\nसातारा जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. सातारा. सेवा केंद्र अधिकारी, सेवा केंद्र खंडाळा यांचेकडील पत्र जा. क्र.117 /2014 दिनांक 11/07/2014 नुसार मौजे टापरेवाडी येथील गट क्र. 494, 497, 511 मधील खातेदार विद्याधर महादेव टापरे यांच्या खात्यावर फेरफार क्र. 690 प्रमाणे असणारे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक, शाखा सातारा यांचे कब्जेदार सदरी दाखल असलेले बँकेचे नाव कमी केले असे. बॅंकेकडील पत्र व इतर कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राहुल बाजीराव गायकवाड"
}
