{
  "village_code": "272500120315680000",
  "village_name": "भांबवडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5752,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:07:21Z",
  "surveys": [
    "47/6",
    "53/1",
    "53/10",
    "53/3",
    "53/6/अ",
    "53/6/ब",
    "71/1",
    "71/11",
    "71/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. हनो /कावि/१६०९/२०२६ दिनांक: ०१/१०/२०२६ अन्वये मौजे भांबवडे ता. भोर जि. पुणे येथे खाते क्र ७८६ व ६३ मधील गट न ५३/६/अ, ५३/६/ब, ४७/६, ५३/१, ५३/१०, ५३/३, ७१/१, ७१/११, ७१/१४ च्या ७/१२ वर अंकुश चंदर पवार ऐवजी अंकुश रामचंद्र पवार व सुगंधा चंदर पवार ऐवजी सुगंधा रामचंद्र पवार अशी ७/१२ बदल केला असे याशिवाय कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nतहसीलदार भोर यांचेकडील आदेश व संबंधित कागदपत्रे गाव दप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "हेमंत भिमगोंडा पाटील"
}
