{
  "village_code": "272500120315750000",
  "village_name": "संगमनेर",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:40Z",
  "surveys": [
    "111/2/प्लाँट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री.सुशांत विनायक भालेराव रा.पुणे यांचा दि.14/10/2026 रोजीचा अर्ज तसेच निबंधक भागीदारी संस्था (म.रा) पुणे यांजकडील APPLICATION No. 4810009752710 व APPLICATION No. 4810008497285 दि.09/04/2026 व वृंदावन रिअल्टी तर्फे भागीदार 1) वृंदावन रिअल्टी तर्फे भागीदार सुशांत विनायक भालेराव 2) नवीन भागीदार- सुप्रिया सुशांत भालेराव 3) निवृत्त भागीदार - तुषार नारायण कोठावळे यांचा ठराव नुसार मौजे-संगमनेर येथील गट क्र.111/2/प्लॉट/4 मधील खातेदार (भागीदार) 1) वृंदावन रिअल्टी तर्फे भागीदार सुशांत विनायक भालेराव 2) तुषार नारायण कोठावळे पैकी भागीदार तुषार नारायण कोठावळे यांचे नाव कमी करून नवीन भागीदार सौ. सुप्रिया सुशांत भालेराव यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "हिमानी भास्कर चोपडे"
}
