{
  "village_code": "272500120315770000",
  "village_name": "ब्राम्हणघर वेळवंड खोरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:06:48Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nलिहून देणार - सुंदराबाई एकनाथ धुमाळ तर्फे का. कु. मु. म्हणून व स्वतःसाठी म्हणून श्री. सुभाष यशवंत धुमाळ यांचे गट क्र.२८७ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे. आर.चौ. मी.आणि पोटखराब क्षेत्र ०.०२०० आर. चौ. मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.१०हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०१०० . आर. चौ. मी. हे त्यांनी\nलिहून घेणार- श्री. गोकुळ विठ्ठलराव बदने यांना दुय्यम निबंधक भोर यांचेकडील खरेदी दस्त क्र.३१४२/२०१७ दिनांक २७/०९/२०१७ प्रमाणे रक्कम १००००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "ऐश्वर्या दत्तात्रय खोपडे"
}
