{
  "village_code": "272500120315780000",
  "village_name": "गुहिणी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 696,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:54:18Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा कार्यालय शिंदे टॉवर्स, गांधी चौक, हडपसर, पुणे ४११०२८, तर्फे व करिता अधिकृत प्रतिनिधी / शाखाधिकारी, श्री. चेतन दशरथ नालवार\nगहाणखत लिहुन देणार : वरून हिरालाल जाधव ,संदीप नवनाथ शिंदे रा. गुहिणी यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8799-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वरून हिरालाल जाधव ,संदीप नवनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - चांदवणे नाईट्स तर्फे प्रो प्रा सौ. सोनाली संदिप शिंदे (खाता क्रमांक :- 458) ,",
  "talathi": "रविराज प्रभाकर मैंद"
}
