{
  "village_code": "272500120315840000",
  "village_name": "कुरुंजी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:29:41Z",
  "surveys": [
    "11/1",
    "20/2",
    "23/2",
    "42/1",
    "44/11",
    "44/9",
    "59/1",
    "60/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : कुरुंजाई वि का सेवा सह सोसायटी कुरुंजी, कुरुंजी\nलिहुन देणार : चंद्रकांत महिपती नलावडे रा. कुरुंजी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/1,20/2,23/2,42/1,44/11,44/9,59/1,60/2 क्षेत्र 20.5360 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज गुलाब राठोड"
}
