{
  "village_code": "272500120316100000",
  "village_name": "पसुरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:03:51Z",
  "surveys": [
    "470"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nदशरथ ज्ञानोबा धुमाळ रा. पसुरे(खाता क्रमांक1193) यांचे गट क्रमांक470, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2058 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनेश श्रीरंग खेंगरे ,सीमा दिनेश खेंगरे (खाता क्रमांक :-1429)गट क्रमांक 470 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 16 (धायरी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21761 दिनांक 04/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल अनिल सुर्यवंशी"
}
