{
  "village_code": "272500120316160000",
  "village_name": "बसरापुर",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:05:45Z",
  "surveys": [
    "16/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24-09-2026\nफेरफाराचा दिनांक:- 31-10-2026\nलिहुन देणार:-\nरमीझ जाकीर अब्बा बेरी - ,रुपेश पांडुरंग गोडसे - - -रा. बसरापुर ( खाता क्रमांक 109) यांचे गट क्रमांक16/2/2, मधील सामाईक मालकी हिश्श्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 84.91 आर, यापैकी लिहून देणार यांचे हिश्श्याचे क्षेत्र 00 हे 37.17 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचेतना चमडिया , निकिता आयुष बंसल, नेहा अभिषेक महिपाल, विनिता महिपाल - - -, ( खाता क्रमांक :- 124 ) गट क्रमांक 16/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 37.17 आर यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7822/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29,99,000/- घेऊन सामाईकात खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "डी.एल. शिखरे"
}
