{
  "village_code": "272500120316190000",
  "village_name": "भोलावडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:09Z",
  "surveys": [
    "506",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:मिलिंद दत्तात्रय आवाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर संत रोहिदास नागरी पतसंस्था मर्यादित,भोर यांचेकडून दिनांक 13/02/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 42,477/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा.क्र./१३९/संत रोहिदास/२०२५ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.एल. शिखरे"
}
