{
  "village_code": "272500120316360000",
  "village_name": "पिसावरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:05:12Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसिलदार सो भोर यांचेकडील पत्र क्रं जा/कावि/हनो.क्र./1452/2026 दिनांक 30/07/2026 व भोर येथील लोक अदालत यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं. 47/2021 व दिनांक 09/05/2026 अन्वये तडजोड पुरसीप्रमाणे खालील प्रमाणे वाटप करणेत आलेले आहे\nवाटणीपत्राने लिहून देणार : - शंकर महादू प्रधान ए.कु.मॅ\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 1) दत्तात्रय भिमाजी प्रधान गट 30 क्षेत्र 0.3850 आर , गट नं 717 क्षेत्र 0.15 आर , गट नं 822 क्षेत्र 0.19 आर , गट नं 737 क्षेत्र 0.06 आर , गट नं 738 क्षेत्र 0.0933 आर , गट नं 740 क्षेत्र 0.01 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 2) आनंदा महादु उर्फ महादेव प्रधान गट 30 क्षेत्र 0.1283 आर , गट नं 717 क्षेत्र 0.1250 आर , गट नं 834 क्षेत्र 0.10 आर , गट नं 989 क्षेत्र 0.25 आर , गट नं 1012 क्षेत्र 0.03 आर , गट नं 829 क्षेत्र 0.05 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 3) गुणाजी महादु उर्फ महादेव प्रधान गट 30 क्षेत्र 0.1283 आर , गट नं 717 क्षेत्र 0.1250 आर , गट नं 776 क्षेत्र 0.11 आर , गट नं 834 क्षेत्र 0.27 आर , गट नं 837 क्षेत्र 0.0650 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 4) मारुती महादु उर्फ महादेव प्रधान गट 30 क्षेत्र 0.1284 आर , गट नं 166 क्षेत्र 0.04 आर , गट नं 717 क्षेत्र 0.10 आर , गट नं 801 क्षेत्र 0.013 आर , गट नं 805 क्षेत्र 0.052 आर , गट नं 834 क्षेत्र 0.37 गट नं 832 क्षेत्र 0.08 आर , गट नं 803 क्षेत्र 0.04 आर , गट नं 724 क्षेत्र 0.02 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 5) कुंदा जगन्नाथ प्रधान , दत्तात्रय भिमाजी प्रधान , आनंदा महादु उर्फ महादेव प्रधान , गुणाजी महादु उर्फ महादेव प्रधान , मारुती महादु उर्फ महादेव प्रधान गट 157 क्षेत्र 0.04 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 6) कुंदा जगन्नाथ प्रधान , अनुसया उर्फ अनिता रविंद्र साळेकर , किर्ती अमोल खाटपे , पुजा सुरज चंदनशिव , संजना उर्फ संगीता शशिकांत चौधरी , दत्तात्रय भिमाजी प्रधान , आनंदा महादु उर्फ महादेव प्रधान , गुणाजी महादु उर्फ महादेव प्रधान गट 102 क्षेत्र आर 0.37आर , गट नं 160 क्षेत्र 0.14 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- 7) कुंदा जगन्नाथ प्रधान , अनुसया उर्फ अनिता रविंद्र साळेकर , किर्ती अमोल खाटपे , पुजा सुरज चंदनशिव , संजना उर्फ संगीता शशिकांत चौधरी गट नं 717 क्षेत्र 0.2949 आर , गट नं 772 क्षेत्र 0.0550 आर , गट नं 822 क्षेत्र 0.10 आर , गट नं 834 क्षेत्र 0.1410 गट नं 1143 क्षेत्र 0.1325 आर , गट नं 773 क्षेत्र 0.13 आर , गट नं 724 क्षेत्र 0.02 आर येणे प्रमाणे यांच्या हिश्यावर आलेल गट वरील प्रमाणे कोर्ट आदेशाप्रमाणे नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "अनुराधा भाऊराव डोंगरे"
}
