{
  "village_code": "272500120316380000",
  "village_name": "आपटी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1318,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:42:31Z",
  "surveys": [
    "730",
    "731",
    "732",
    "735",
    "736",
    "740",
    "744",
    "758",
    "761",
    "762",
    "763",
    "765",
    "766",
    "768",
    "770",
    "772",
    "773",
    "776",
    "778",
    "780",
    "781",
    "782",
    "790",
    "791",
    "794",
    "795",
    "802",
    "803",
    "804",
    "806",
    "807",
    "808",
    "809",
    "810",
    "811",
    "812",
    "813",
    "824",
    "825",
    "827",
    "828",
    "831",
    "832",
    "833",
    "836",
    "844",
    "854",
    "856",
    "861",
    "972",
    "973",
    "974",
    "979",
    "981",
    "982",
    "984",
    "985",
    "986",
    "987",
    "990",
    "991",
    "992",
    "996",
    "999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक 13/05/2026 तसेच मा. तहसीलदार सो भोर यांचेकडील पत्र क्र. जमीन/कावि/662/2026 दिनांक 13/07/2026\nआदेश दिनांक : 23/04/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक 13/05/2026 तसेच मा. तहसीलदार सो भोर यांचेकडील पत्र क्र. जमीन/कावि/662/2026 दिनांक 13/07/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ निकष 1 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे बाजूस दाखल गटाचे सध्यस्थितीत कब्जेदार सदरी असलेल्या नावात बदल करून शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन असे नाव अधिकार अभिलेखात दाखल केले व इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू \"केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\" असा शेरा दाखल केला असे. प्रकरण दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुराधा भाऊराव डोंगरे"
}
