{
  "village_code": "272500120316770000",
  "village_name": "आंबवडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:37Z",
  "surveys": [
    "173/2",
    "173/6",
    "33/16",
    "34/2/अ",
    "39/1",
    "4/1/पर्डे",
    "54/1/2",
    "6/पर्डे",
    "64/1/ब",
    "67/6/ठ",
    "9/3/क",
    "9/5",
    "9/7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी ली मुंबई, मंगळवार पेठ भोर\nलिहुन देणार : बाजीराव बाबु चिकणे   रा. आंबवडे यांनी दिनांक 31/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 396299.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/2,173/6,33/16,34/2/अ,39/1,4/1/पर्डे,54/1/2,6/पर्डे,64/1/ब,67/6/ठ,9/3/क,9/5,9/7/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव बाबु चिकणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४५२/२१२/२७६/२०२६-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 396299.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुखदेव बडे"
}
