{
  "village_code": "272500120316780000",
  "village_name": "नाझरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:00:42Z",
  "surveys": [
    "1262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-09-2026\nअधिकारी : तहसीलदार भोर\nआदेश क्रमांक : आरटीएस/258/एसआर/235/2023\nआदेश दिनांक : 12/01/2026\nअर्जदार सुदाम दिनकर मदने यांनी दाखल केल्याप्रमाणे मौजे नाझरे येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 258 अन्वये माननीय तहसीलदार यांचे कडील आदेशानुसार फेरफार क्रमांक 1084 हा गट क्रमांक 1262 पुरता रद्द करण्यात आला असून त्यावरील बाजीराव आनंदा खोपडे यांच्या वारसांची नावे कमी करून फेरफार क्रमांक 872 नुसार सुदाम दिनकर मदने यांचे नावे व क्षेत्र 0.3279 हे.आर.चौ.मी प्रमाणे दाखल केले असे.आदेशानुसार नोंद केली असे.आदेश व दस्तावेज दप्तरी फायलीस दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुखदेव बडे"
}
