{
  "village_code": "272500120316890000",
  "village_name": "वडगाव डाळ",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3638,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:16:27Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा भोर तर्फे अधिकृत प्रतिनिधी रुपेश मारुती रामगुडे\nगहाणखत लिहुन देणार : सौरभ नरेंद्र हर्णसकर रा. वडगाव डाळ यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8477-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ नरेंद्र हर्णसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश रघुनाथ जाधव"
}
