{
  "village_code": "272500120316900000",
  "village_name": "उत्रौली",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4231,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:43:55Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : सोपान विठ्ठल मरगजे रा. उत्रौली यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8560-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 328 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोपान विठ्ठल मरगजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्ञानेश्वर विठ्ठल मरगजे (मुक्ता स्टोन क्रेशर तर्फे प्रोप्रायटर कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 1720) ,",
  "talathi": "राजेश रघुनाथ जाधव"
}
