{
  "village_code": "272500120316990000",
  "village_name": "नेरे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडेपट्टा करारनामा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:02:24Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडेपट्टा करारनामा\nलिहुन घेणार : संग्राम अनंतराव थोपटे, शिवप्रेरणा चौपाटी भोर\nलिहुन देणार : रघुनाथ गोपाळा सावले रा. नेरे यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 1087 दिनांक 16/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 99/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.04 वर भाडेपट्टा करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री छाया आनंदा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 16/07/2002 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात भाडेपट्टा करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रंजना बाबु शिंदे"
}
