{
  "village_code": "272500120317050000",
  "village_name": "अंबाडे",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:22Z",
  "surveys": [
    "453",
    "555",
    "556"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nमौजे आंबाडे येथील गट नं 453 , 555 , 556 वर राजगड ज्ञानपीठ संस्थेचे नांव आहे.हया संस्थेचे अध्यक्ष अनंतराव नारायणराव थोपटे हे होते परंतु हे दिनांक 01/04/2025 रोजी संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने सदर राजीनामा दिनांक 11/05/2025 रोजीच्या वार्षीक सभेत मंजूर करुन सदर जागेवर नवीन अध्यक्ष म्हणून संग्राम अनंतराव थोपटे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे .",
  "talathi": "रंजना बाबु शिंदे"
}
