{
  "village_code": "272500124252000000",
  "village_name": "भोर",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8526,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:42Z",
  "surveys": [
    "235/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड नवी दिल्ली शाखा डेक्कन जिमखाना पुणे\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश बबन नेवसे रा. भोर यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 28600-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/अ/1 क्षेत्र 0.7450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश बबन नेवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरुपाली रुपेश नेवसे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2414) ,\nमे भोरेश्वर एंटरप्रायझेस त्यांचे प्रोप्रायटर श्री. ओेम रुपेश नेवसे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2414) ,\nकर्जदार भोरेश्वर लॉन्स तर्फे रुपेश बबन नेवसे . (खाता क्रमांक :- 2414) ,\nओेम रुपेश नेवसे- सहकर्जदार . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विवेक अरुण भालेराव"
}
