{
  "village_code": "272500124252000000",
  "village_name": "भोर",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:08:42Z",
  "surveys": [
    "5/4/20/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा भोर\nगहाणखत लिहुन देणार : नेताजी गुन्याबा गायकवाड रा. भोर यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8559-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1941000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/4/20/43 क्षेत्र 0.9240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेताजी गुन्याबा गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1941000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक अरुण भालेराव"
}
