{
  "village_code": "272500130317060000",
  "village_name": "वढाणे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8196,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:15:01Z",
  "surveys": [
    "461"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भैरवनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळार्जुन ता पुरंदर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : शंकर ज्योतीबा लकडे रा. वढाणे यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8653-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 461 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर ज्योतीबा लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम मानसिंग देशमुख"
}
