{
  "village_code": "272500130317080000",
  "village_name": "नारोळी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4038,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:19Z",
  "surveys": [
    "51",
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अशोक गणपत पानसरे रा. नारोळी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29236-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51, 62 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गणपत पानसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभूषण अशोक पानसरे (खाता क्रमांक :- 10) ,",
  "talathi": "दिपक नवनाथ अजबे"
}
