{
  "village_code": "272500130317090000",
  "village_name": "कोळोली",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:34:19Z",
  "surveys": [
    "164",
    "165",
    "169",
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन-रस्ता-5-एसआर-35-2013\nआदेश दिनांक : 06/11/2017\nमा.तहसीलदार सो.बारामती यांचेकडील आदेश क्र.जमीन-रस्ता-5-एसआर-35- 2013 दिनांक 06/11/2017 लगत मा.तहसीलदार सो. बारामती यांचेकडील पत्र क्र.जमीन/कावि/ 1725/2026 दिनांक 15/07/2026 तसेच महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 दिनांक 22/05/2025 अन्वये मौजे कोळोली येथील जमीन गट नं.165 मध्ये जाणे-येणे साठी जमीन गट नं.165,164, 169, व 180 उत्तर दक्षिण चालू असणारा वहिवाटीचा रस्ता उभयतांनी समोपचाराने व कोणताही वाद न करता वापर करणेबाबत आदेश झाला असून सदर नोंद आदेशाने करून आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक नवनाथ अजबे"
}
