{
  "village_code": "272500130317090000",
  "village_name": "कोळोली",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:52:56Z",
  "surveys": [
    "17/6/10/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी सो पुणे यांचेकडील आदेश क्र.पीटीए/सिलिंग/वर्ग1/एसआर/23/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये मौजे कोळोली येथील जमीन गट नं.17/6/10/1 मधील खातेदार प्रमोद मारुतराव बडदे यांचे क्षेत्र 01हे. 66 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.42 आर क्षेत्राची आदेशानुसार सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी व नवीन शर्त शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 केले असे. सदर नोंद आदेशाने करून आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक नवनाथ अजबे"
}
