{
  "village_code": "272500130317100000",
  "village_name": "पानसरेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6078,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:53:55Z",
  "surveys": [
    "104",
    "108",
    "114",
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रगती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निरा, ता. पुरंदर, जि.पुणे शाखा- बारामती, जि.पुणे तर्फे अधिकृत अधिकारी - श्री. सचिन दादासो खैरे\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष तात्याबा काळखैरे रा. पानसरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11963-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 108, 114, 116 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष तात्याबा काळखैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशुतोष बंडोपंत पाटील"
}
