{
  "village_code": "272500130317150000",
  "village_name": "आंबी बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:26:37Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री निष्णाईइेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पांडेश्वर ता पुरंदर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नितिन विलास जगताप रा. आंबी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11625-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितिन विलास जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश मल्हारी धायगुडे"
}
