{
  "village_code": "272500130317170000",
  "village_name": "मोरगांव",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17072,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:10:13Z",
  "surveys": [
    "455"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जेजुरी, शाखा जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : अभिजीत मधुकर जगताप रा. मोरगांव यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13151-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत मधुकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश उत्‍तमराव गायकवाड"
}
