{
  "village_code": "272500130317170000",
  "village_name": "मोरगांव",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17084,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:10:13Z",
  "surveys": [
    "521",
    "704"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नवप्रभा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद ज्ञानदेव तावरे रा. मोरगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11874-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 521, 704 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद ज्ञानदेव तावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश उत्‍तमराव गायकवाड"
}
