{
  "village_code": "272500130317180000",
  "village_name": "चांदगुडेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2251,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:14:07Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बिरोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भोंडवेवाडी ता बारामती जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण पांडुरंग चांदगुडे रा. चांदगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12474-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण पांडुरंग चांदगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल माणिक केंद्रे"
}
