{
  "village_code": "272500130317210000",
  "village_name": "शेरेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:26Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे\nलिहुन देणार : तुषार वसंत कुतवळ   रा. शेरेवाडी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1340527.00/- कर्ज सागर उद्धव भोंडवे यांना घेऊन देणे कामी जमिनदारअसलेने गट नंबर/ सर्वे नंबर 205 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२६८/२०२६ दिनांक 09/10/2026 दिलेवरुन व पी डी ई अर्ज क्र : - 78205261009 आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1340527.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर यशवंत घोरपडे"
}
