{
  "village_code": "272500130317240000",
  "village_name": "देऊळगांव रसाळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9140,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:19:19Z",
  "surveys": [
    "639",
    "652"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि.बारामती शाखा- बारामती, ता. बारामती,जि.पुणे तर्फे- श्री. फत्तेसिंग हनुमंत जगदाळे\nगहाणखत लिहुन देणार : दिपक बापुराव वाबळे रा. देऊळगांव रसाळ यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9351-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639, 652 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बापुराव वाबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय ज्ञानदेव म्हेत्रे"
}
