{
  "village_code": "272500130317260000",
  "village_name": "खराडेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:34:52Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- खरेदी\nलिहून देणार :- 1)नवनाथ बाळासाहेब डोंबे 2)समीर सुभाष खळदकर 3)सतिश महादेव डोंबे 4)संग्राम श्रीहरी चांदगुडे यांनी\nलिहून घेणार :- कीर्ती संतोष लोणकर यांना\nगाव मौजे खराडेवाडी,ता.बारामती, जि. पुणे येथील शेतजमिन मिळकत गट नंबर 6 यांसी क्षेत्र 05 हे.76 आर अधिक पो.ख.क्षेत्र 04 हे.02 आर असे एकुण क्षेत्र 09 हे.78 आर यांसी आकार 01 रू.50 पैसे या गटामधील सामाईक मालकीची 00 हे.02 आर विहीर व दिहीरपड असून त्यावरील विहीरभांडे व विहीरीचे पाणी तसेच विहीरीवरील 5 एच.पी. इले. मोटार, विज कनेक्शन व असणारी 3 इंची व्यासाची पीव्हीसी पाईपलाईनसह या सर्वांमधील लिहुन देणार यांचा असणारा चार दिवस पाणी घेण्याची पाळी हिश्यासह व मालकी हक्क लिहुन घेणार कीर्ती संतोष लोणकर यांना या खरेदीखताने खरेदी दिली असे. ती विहीरीकडे जाणेयेणेच्या रस्त्याचे हक्कासह दुय्यम निबंधक सह दु. नि. केडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 10825 दिनांक 21/09/2026 रोजीच्या खरेदी दस्ताने र. रु. 50000/- घेऊन खरेदी दिली असे. सूची क्र.2 वरुण नोंद. सूची क्र.2 फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रविण सुखदेव भगत"
}
